भाविकांनी देवालाही फसवलं; जेजुरीतील खंडोबाच्या दान पेटीत टाकल्या जुन्या नोटा

जय महाराष्ट्र न्यूज, जेजुरी   जेजुरीतील खंडोबा मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यातील दानपेटीत जुन्या नोटा आढळून येताहेत. नोटबंदी नंतर 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा आढळून येत आहेत. या नोटांचे करायचे काय? असा प्रश्न देवसंस्थानच्या विश्वस्त मंडळाला पडलाय. दहा हजार रुपयांच्या जुन्या नोटा अढळुन आल्यायेत. भाविकांनी केलेलं दान गुप्त असल्यानं या नोटा नेमक्या कोणत्या भविकानं देवाला अर्पण केल्या […]

भाविकांनी देवालाही फसवलं; जेजुरीतील खंडोबाच्या दान पेटीत टाकल्या जुन्या नोटा

जय महाराष्ट्र न्यूज, जेजुरी

 

जेजुरीतील खंडोबा मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यातील दानपेटीत जुन्या नोटा आढळून येताहेत.

नोटबंदी नंतर 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा आढळून येत आहेत. या नोटांचे करायचे काय? असा प्रश्न देवसंस्थानच्या विश्वस्त मंडळाला पडलाय.

दहा हजार रुपयांच्या जुन्या नोटा अढळुन आल्यायेत. भाविकांनी केलेलं दान गुप्त असल्यानं या नोटा नेमक्या कोणत्या भविकानं देवाला अर्पण केल्या ते समजू शकले नाही.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number