कर्नाटकात ‘जेडीएस’ची वाताहत

कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेरीस निकाल लागला असून काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. तर, कर्नाटकात जेडीएसची वाताहत झाली आहे. कर्नाटकच्या मतमोजणीतील आघाडीनुसार, एकूण २२४ जागांपैकी काँग्रेस १३६ जागा तर, भाजपला ६४ जागांवर विजय मिळाला आहे. एक्झिट पोलमध्ये किंगमेकर राहण्याची शक्यता वर्तवलेला जनता दल सेक्युलरने २० जागांवर विजय मिळवला आहे. तर, इतर […]

कर्नाटकात ‘जेडीएस’ची वाताहत

कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेरीस निकाल लागला असून काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. तर, कर्नाटकात जेडीएसची वाताहत झाली आहे.

कर्नाटकच्या मतमोजणीतील आघाडीनुसार, एकूण २२४ जागांपैकी काँग्रेस १३६ जागा तर, भाजपला ६४ जागांवर विजय मिळाला आहे. एक्झिट पोलमध्ये किंगमेकर राहण्याची शक्यता वर्तवलेला जनता दल सेक्युलरने २० जागांवर विजय मिळवला आहे. तर, इतर ४, राष्ट्रवादीला ३ आणि महाराष्ट्र एकीकरण समितीला ० असा एकूण निकाल लागला आहे. तर, जनता दल सेक्युलरची वाताहत. जेडीएसची पाच टक्के मते काँग्रेसकडे सरकली.

जनता दल (धर्मनिरपेक्ष)च्या पराभवाची कारणे काय?
पाच टक्के मते काँग्रेस कडे गेली.
काँग्रेसला ५६ जागांचा फायदा.
जेडीएसला १८ जागांचे नुकसान.
दलित मतदार दूर गेला.
लिंगायत भाजपासोबत राहिले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number