#JCBKiKhudayi हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये; जाणून घ्या कारण

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये सनी लिओनी जेसीबी मशीनसोबत उभी राहून फोटो काढल्याचे दिसत आहे. मात्र सनीने हा फोटो शेअर केल्यानंतर दोन दिवसांनी ट्विटरवर #JCBKiKhudayi हा हॅशटॅग चांगलाच ट्रेंडिंगमध्ये आला. सनी लिओनीने या फोटोला चांगलेच कॅप्शन दिले आहे. Career change!? LOL :p असा कॅप्शन दिला आहे. नेमका […]

#JCBKiKhudayi हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये; जाणून घ्या कारण

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये सनी लिओनी जेसीबी मशीनसोबत उभी राहून फोटो काढल्याचे दिसत आहे. मात्र सनीने हा फोटो शेअर केल्यानंतर दोन दिवसांनी ट्विटरवर #JCBKiKhudayi हा हॅशटॅग चांगलाच ट्रेंडिंगमध्ये आला. सनी लिओनीने या फोटोला चांगलेच कॅप्शन दिले आहे. Career change!? LOL :p असा कॅप्शन दिला आहे.

नेमका हा प्रकार काय ?

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओनीने एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

या पोस्टमध्ये सनी लिओनीने जेसीबी मशीनसोबत उभी राहून फोटो काढला आहे.

हा फोटो शेअर केल्यानंतर 2 दिवसांनी ट्विटरवर #JCBKiKhudayi हा हॅशटॅग चांगलाच ट्रेंडिंगमध्ये आला.

त्याचबरोबर नेटीझन्सने यूट्यूबवर जेसीबी मशीन खुदाई करतानाचे व्हिडीओ शेअर केले.

हा व्हिडीओज् सुद्धा 10 लाख ते 40 लाख लोकांनी पाहिला आहे.

तसेच अनेकांनी कमेंटमध्ये जेसीबी खुदाई करतानाचे व्हिडीओ आणि फोटो सर्व सोशल मीडियावर शेअर करण्यात आले.

जेसीबी खुदाईचे प्रचंड मीमस् ही तयार करण्यात आले आहे.

हा फोटो आणि हॅशटॅग ट्रेंड का करतोय याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number