मग शरद पवारांच्या घरी सल्ला घ्यायला कशाल जाता? जयंत पाटलांचा उद्धव ठाकरेंना सवाल

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली   शरद पवार यांनी शिवसेनेला शिकवू नये म्हणता, मग त्यांच्या घरी सल्ला घेण्यास जाता कशाला? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांन केलाय.   शिवसेनेने पाठिंबा काढल्यावर राष्ट्रवादी सत्तेत जाईल अशी चिंता उद्धव ठाकरे यांना लागली आहे. मात्र, राष्ट्रवादी ही भाजपाच्या बरोबर कधीही नव्हती आणि यापुढेही […]

मग शरद पवारांच्या घरी सल्ला घ्यायला कशाल जाता? जयंत पाटलांचा उद्धव ठाकरेंना सवाल

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

 

शरद पवार यांनी शिवसेनेला शिकवू नये म्हणता, मग त्यांच्या घरी सल्ला घेण्यास जाता कशाला? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांन केलाय.

 

शिवसेनेने पाठिंबा काढल्यावर राष्ट्रवादी सत्तेत जाईल अशी चिंता उद्धव ठाकरे यांना लागली आहे. मात्र, राष्ट्रवादी ही भाजपाच्या बरोबर कधीही नव्हती आणि यापुढेही भाजपासोबत जाणार नाही असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number