‘सरकारकडून फक्त घोषणाबाजी, अंबलबजावणी होताना दिसत नाही’’- जयंत पाटील

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री जयंत पाटील यांनी भाजपा सरकारवर जोरदार टीका केली आहे. देशात सरकारकडून केवळ घोषणाबाजी होतेय. मात्र, अंमलबजावणी होताना दिसत नाहीये. असा आरोप करत पाटील यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय. शेतकऱ्यांना केवळ दीड लाखांपर्यंत कर्जमाफी देऊन वरील रक्कम शेतकऱ्यांना आधी भरायला लावतेय. यामुळे ही बँकांच्या वसुलीची योजना असल्याचाही आरोप […]

‘सरकारकडून फक्त घोषणाबाजी, अंबलबजावणी होताना दिसत नाही’’- जयंत पाटील

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री जयंत पाटील यांनी भाजपा सरकारवर जोरदार टीका केली आहे. देशात सरकारकडून केवळ घोषणाबाजी होतेय. मात्र, अंमलबजावणी होताना दिसत नाहीये. असा आरोप करत पाटील यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय.

शेतकऱ्यांना केवळ दीड लाखांपर्यंत कर्जमाफी देऊन वरील रक्कम शेतकऱ्यांना आधी भरायला लावतेय. यामुळे ही बँकांच्या वसुलीची योजना असल्याचाही आरोप जयंत पाटलांनी केलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number