बैलगाडीखालच्या कुत्र्यालाच आपण बैलगाडी ओढतोय असं वाटतं- महादेव जानकरांचा राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोतांवर निशाणा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शेट्टी, खोत वादात रासप नेते मंत्री महादेव जानकरांनी उडी घेतली आहे. शेट्टी-खोत वादात आपण समन्वयाची भूमिका घेणार का?असा प्रश्न जानकरांना विचारलं.     बैलगाडीखालच्या कुत्र्यालाच आपण बैलगाडी ओढतोय असं वाटतं, अशी सणसणीत प्रतिक्रिया देत राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोतांवर निशाणा साधला. मात्र दोघांनाही जवळ आणण्यासाठी प्रयत्न करीन […]

बैलगाडीखालच्या कुत्र्यालाच आपण बैलगाडी ओढतोय असं वाटतं- महादेव जानकरांचा राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोतांवर निशाणा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शेट्टी, खोत वादात रासप नेते मंत्री महादेव जानकरांनी उडी घेतली आहे. शेट्टी-खोत वादात आपण समन्वयाची भूमिका घेणार का?असा प्रश्न जानकरांना विचारलं.

 

 

बैलगाडीखालच्या कुत्र्यालाच आपण बैलगाडी ओढतोय असं वाटतं, अशी सणसणीत प्रतिक्रिया देत राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोतांवर निशाणा साधला. मात्र दोघांनाही जवळ आणण्यासाठी प्रयत्न करीन अस सांगायलाही ते विसरले नाहीत.

 

 

तसंच धनगर समाजामुळे मी मंत्री नाही झालो असं धक्कादायक वक्तव्य करत लोकसभा निवडणूकीत बारामती मतदारसंघात धनगरानी मला मतदान केलं नसल्याची कबुली देत जानकरांनी समाजावर अविश्वास दाखवला.

 

 

एकूणच महादेव जानकर यांच्या अशा वक्तव्याने धनगर समाजात काय प्रतिक्रिया उमटते हे पाहावं लागणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number