“आरे”ला राज्यातील दुधाचा एकमेव मोठा ब्रँड करण्याचा सरकारचा निर्धार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   राज्यात येत्या काळात राज्य सरकारचा एकमेव आरे ब्रँड मोठा करण्याचा निर्धार सरकारचा आहे. अशी भूमिका दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी मांडलीय. राज्यात सध्या सहकारी आणि खासगी मिळून प्रत्येक जिल्ह्यात 2 पेक्षा अधिक ब्रँडच्या माध्यमातून दूध विक्री होते.  राज्यातील बड्या नेत्यांचे दूध संघ असल्यानं दुर्दैवानं गुजरातच्या अमूल आणि कर्नाटकच्या नंदिनी सारखं […]

“आरे”ला राज्यातील दुधाचा एकमेव मोठा ब्रँड करण्याचा सरकारचा निर्धार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्यात येत्या काळात राज्य सरकारचा एकमेव आरे ब्रँड मोठा करण्याचा निर्धार सरकारचा आहे. अशी भूमिका दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी मांडलीय.

राज्यात सध्या सहकारी आणि खासगी मिळून प्रत्येक जिल्ह्यात 2 पेक्षा अधिक ब्रँडच्या माध्यमातून दूध विक्री होते.  राज्यातील बड्या नेत्यांचे दूध संघ असल्यानं दुर्दैवानं गुजरातच्या अमूल आणि कर्नाटकच्या नंदिनी सारखं आरे ब्रँड मोठे झाले नाहीय.

पण, आगामी काळात राज्यात फक्त आरे या एकाच ब्रँडच्या छताखाली दूध उत्पादन करण्याचा राज्य सरकारचा मनोदय असल्याचं जानकर यांनी स्पष्ट केलंय

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number