Homeमहाराष्ट्र जामनेर नगरपालिका निवडणूक; साधना महाजन 8 हजार 353 मतांनी विजयी
जामनेर नगरपालिका निवडणूक; साधना महाजन 8 हजार 353 मतांनी विजयी
वृत्तसंस्था, जामनेर जामनेर नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षा साधना महाजन 8 हजार 353 मतांनी विजयी झाल्यात. साधना महाजन या जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी आहेत. साधना महाजन यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाच्या अंजना पवार उभ्या होत्या.