जालना एमआयडीसीतील स्टील कंपनीत स्फोट झाला. या दुर्घटनेत वीस जण जखमी झाले.
जालना : जालना एमआयडीसीतील स्टील कंपनीत स्फोट झाला. या दुर्घटनेत वीस जण जखमी झाले. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्फोटाचे कारण अद्याप समजलेले नाही. पोलीस तपास सुरू आहे.