गप्पा होत नसल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ; जळगावच्या गांधी रिसर्च फाउंडेशनच्या पाहणीचा निष्कर्ष

जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव    शेतकरी आत्महत्येच्या पार्श्व भूमीवर जळगावच्या गांधी रिसर्च फाउंडेशनने देशभरातील चारशे गावांचा अभ्यास केला. या अभ्यासामध्ये  पारावरच्या गप्पा आता होत नसल्याने गावाचा संवादच बंद झालाय. परिणामी गावातल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय  पारावरच्या गप्पांमधून सुख-दु:खांची देवाणघेवाण पुन्हा सुरू व्हावी आणि या संवादाच्या माध्यमातून गावचा विकास साधता यावा यासाठी गांधी […]

गप्पा होत नसल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ; जळगावच्या गांधी रिसर्च फाउंडेशनच्या पाहणीचा निष्कर्ष

जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव 

 

शेतकरी आत्महत्येच्या पार्श्व भूमीवर जळगावच्या गांधी रिसर्च फाउंडेशनने देशभरातील चारशे गावांचा अभ्यास केला. या अभ्यासामध्ये  पारावरच्या गप्पा आता होत नसल्याने गावाचा संवादच बंद झालाय.

परिणामी गावातल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय  पारावरच्या गप्पांमधून सुख-दु:खांची देवाणघेवाण पुन्हा सुरू व्हावी आणि या संवादाच्या माध्यमातून गावचा विकास साधता यावा यासाठी गांधी रिसर्च फाउंडेशनने काही गावांमध्ये पारावरच्या गप्पा हा उपक्रम सुरु केलाय. शेतकरी सुद्धा या उपक्रमाला चांगला  प्रतिसाद देत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number