जळगावमधील शेतकऱ्याने वसईत येवून केली आत्महत्या

जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव   वसईमध्ये रेल्वे स्टेशनवर जळगावमधील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे.   संदिप पाटील असं या शेतकऱ्याचं नाव असून, आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे. शेतीचं सामान घेउन येतो असं सांगुन ते 2 दिवसांपूर्वी आपल्या घरातून बाहेर पडले होते.   त्यांनी वसईमध्ये गाडीच्या दोन डब्यांच्यामध्ये उडी मारुन आत्महत्या केली. या घटनेचं CCTV फूटेज प्राप्त […]

जळगावमधील शेतकऱ्याने वसईत येवून केली आत्महत्या

जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव

 

वसईमध्ये रेल्वे स्टेशनवर जळगावमधील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे.

 

संदिप पाटील असं या शेतकऱ्याचं नाव असून, आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे. शेतीचं सामान घेउन येतो असं सांगुन ते 2 दिवसांपूर्वी आपल्या घरातून बाहेर पडले होते.

 

त्यांनी वसईमध्ये गाडीच्या दोन डब्यांच्यामध्ये उडी मारुन आत्महत्या केली. या घटनेचं CCTV फूटेज प्राप्त झाले आहे. संदीप पाटील यांच्याकडील ओखळपत्रांच्या आधारे

त्यांची ओखळ पटली. संदिपने वसईत येऊन आत्महत्या का केली? याचा तपास पोलीस करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number