Homeमहाराष्ट्र महाविद्यालयीन तरुणीची धारदार हत्यारानं डोक्यावर वार करून हत्या
महाविद्यालयीन तरुणीची धारदार हत्यारानं डोक्यावर वार करून हत्या
जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव जळगावात महाविद्यालयीन तरुणीची हत्या करण्यात आली. सायली पाटील असं या तरुणीचं नाव आहे. सायलीच्या डोक्यात धारदार शस्त्रानं वार करण्यात आले. चाळीसगावातल्या शिव कॉलनीत ही घटना घडली. सायलीच्या आईनं याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीनुसार अज्ञात मारेकऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
जळगावात महाविद्यालयीन तरुणीची हत्या करण्यात आली. सायली पाटील असं या तरुणीचं नाव आहे. सायलीच्या डोक्यात धारदार शस्त्रानं वार करण्यात आले.
चाळीसगावातल्या शिव कॉलनीत ही घटना घडली. सायलीच्या आईनं याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीनुसार अज्ञात मारेकऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.