Homeमहाराष्ट्र बाईक चोरण्यासाठी आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं वापरली आयडीयाची कल्पना पण...
बाईक चोरण्यासाठी आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं वापरली आयडीयाची कल्पना पण…
जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव जळगावात आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं आठ बाईक चोरल्या आहेत. या विद्यार्थ्यानं आठ दिवसांत या आठ बाईक्स चोरल्यात. चावी न वापरता वायरची जोडणी करून त्यानं ही चोरी केलीय. बाईक चालवण्याची आवड असल्यामुळे हा विद्यार्थी बाईक चोरून चालवायचा आणि त्यानंतर निर्जनस्थळी सोडून द्यायचा. दरम्यान पोलिसांनी याला ताब्यात घेतलंय.
जळगावात आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं आठ बाईक चोरल्या आहेत. या विद्यार्थ्यानं आठ दिवसांत या आठ बाईक्स चोरल्यात.
चावी न वापरता वायरची जोडणी करून त्यानं ही चोरी केलीय. बाईक चालवण्याची आवड असल्यामुळे हा विद्यार्थी बाईक चोरून चालवायचा आणि त्यानंतर निर्जनस्थळी सोडून द्यायचा. दरम्यान पोलिसांनी याला ताब्यात घेतलंय.