जय महाराष्ट्र विशेष कार्यक्रम : संकल्पाचा अर्थ २०२२

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प २०२२ सादर केला आहे. मोदी सरकारचा हा सातवा अर्थसंकल्प असून अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा हा सलग दुसरा डिजिटल अर्थसंकल्प आहे. मोदी सरकारच्या या सातव्या अर्थसंकल्पात धोरण निश्चिती आखण्यात आल्या असून अर्थमंत्री सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात नोकरदारांच्या कररचनेत बदल झालेला नसून आरबीआयचे स्वत:चे डिजिटल चलन […]

जय महाराष्ट्र विशेष कार्यक्रम : संकल्पाचा अर्थ २०२२

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प २०२२ सादर केला आहे. मोदी सरकारचा हा सातवा अर्थसंकल्प असून अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा हा सलग दुसरा डिजिटल अर्थसंकल्प आहे. मोदी सरकारच्या या सातव्या अर्थसंकल्पात धोरण निश्चिती आखण्यात आल्या असून अर्थमंत्री सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात नोकरदारांच्या कररचनेत बदल झालेला नसून आरबीआयचे स्वत:चे डिजिटल चलन असणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. तसेच क्रिप्टो करन्सी घोटाळ्यावर मोदी सरकारचा तोडग्याचा प्रयत्न दिसत आहे. क्रिप्टो करन्सीच्या उत्पन्नावर ३० टक्के कर आकारण्यात येणार आहे.

यानुसार, जय महाराष्ट्र वृत्त वाहिनीवर ‘संकल्पाचा अर्थ २०२२’ या  विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पाहा हा व्हिडिओ:

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number