जगद्गुरू तुकाराम महाराज पंढरीला निघाले

जगद्गुरू तुकाराम महाराज पंढरीला निघाले आहेत. देहूतून पालखीचं उत्साहात प्रस्थान झाले आहे. टाळ मृदुंगाच्या गजरात संपूर्ण देहूनगरी मग्न झाली आहे. देहूनगरीतून तुकोबांची वारी शनिवारी (१० जून ) पुढल्या प्रवासाच्या दिशेने वाट वळवणार आहे. वारीचा पुढला म्हणजेच शनिवार रात्रीचा मुक्काम हा इनामदार वाडा इथे असणार आहे. यानंतर, मुख्य आरती होणार असून रात्री ९ वाजता कीर्तन, जागर […]

जगद्गुरू तुकाराम महाराज पंढरीला निघाले

जगद्गुरू तुकाराम महाराज पंढरीला निघाले आहेत. देहूतून पालखीचं उत्साहात प्रस्थान झाले आहे.

टाळ मृदुंगाच्या गजरात संपूर्ण देहूनगरी मग्न झाली आहे. देहूनगरीतून तुकोबांची वारी शनिवारी (१० जून ) पुढल्या प्रवासाच्या दिशेने वाट वळवणार आहे. वारीचा पुढला म्हणजेच शनिवार रात्रीचा मुक्काम हा इनामदार वाडा इथे असणार आहे. यानंतर, मुख्य आरती होणार असून रात्री ९ वाजता कीर्तन, जागर असे कार्यक्रम होणार आहे. सोमवारी या पालखीचे पुण्यात आगमन होणार आहे. पालखी सोहळा दरवर्षी मोठ्या उत्साहात पार पडतो. यंदा पालखी सोहळ्याचे हे ३३७ वे वर्ष आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number