रुग्णांना जीवनदान देणारी सलाईन बनली डॉक्टरच्या मृत्यूचं कारण

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   आजारीपडल्यानंतर शरीरातील संपूर्ण शक्ती संपलेली असते. अशावेळी शरीराला बळकटी देण्यासाठी डॉक्टर रुग्णांना सलाईनच्या माध्यमातून औषध देतात. परंतू आता हीच जीवनदान देणारी सलाईन एका डॉक्टरच्या मृत्यूचं कारण बनलीये. पिंपरी-चिंचवडमध्ये  डॉक्टरनं स्वत:च्याचं दवाखान्यात सलाईनमधून विष घेऊन आत्महत्या केलीये. पिंपरी-चिंचवडच्या मोशी परिसरात ही घटना घडलीय. महेश मोहिते असं मृत डॉक्टरचं नाव आहे. डॉक्टर […]

रुग्णांना जीवनदान देणारी सलाईन बनली डॉक्टरच्या मृत्यूचं कारण

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

आजारीपडल्यानंतर शरीरातील संपूर्ण शक्ती संपलेली असते. अशावेळी शरीराला बळकटी देण्यासाठी डॉक्टर रुग्णांना सलाईनच्या माध्यमातून औषध देतात.

परंतू आता हीच जीवनदान देणारी सलाईन एका डॉक्टरच्या मृत्यूचं कारण बनलीये. पिंपरी-चिंचवडमध्ये  डॉक्टरनं स्वत:च्याचं दवाखान्यात सलाईनमधून विष घेऊन आत्महत्या केलीये.

पिंपरी-चिंचवडच्या मोशी परिसरात ही घटना घडलीय. महेश मोहिते असं मृत डॉक्टरचं नाव आहे. डॉक्टर महेश यांच्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट असून, भोसरी पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number