Homeमहाराष्ट्र इटानगरमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन, रस्ते आणि घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान
इटानगरमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन, रस्ते आणि घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान
वृत्तसंस्था, ईटानगर अरुणाचल प्रदेशची राजधानी ईटानगरसह काही भागात मुसळधार पावसामुळे भूस्खलन झालं. भूस्खलनामुळे इथल्या रस्त्यांचं, घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. यामुळे इथल्या नागरिकांना अलर्ट करण्यात आलं असून त्यांना सुरक्षित स्थळी जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.