IT Company Shutdown:धक्कादायक! पुण्यातील आयटी कंपनीने एका रात्रीत गुंडाळला गाशा, 700 हून अधिक कर्मचारी बेरोजगार

हिंजवडी फेज-2 मधील एका IT कंपनीने अचानक कार्यालय बंद केल्याने 700 हून अधिक कर्मचारी, इंजिनिअर्स आणि इंटर्न्स अक्षरशः रस्त्यावर आल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

IT Company Shutdown:धक्कादायक! पुण्यातील आयटी कंपनीने एका रात्रीत गुंडाळला गाशा, 700 हून अधिक कर्मचारी बेरोजगार

सध्या नोकरी मिळणं अवघड झालं आहे. पण विचार करा तुम्ही खूप शिक्षण घेतलं, खूप कष्ट करून एखाद्या ठिकाणी नोकरी लागली पण सकाळी उठून पाहिलं की, तुम्ही जिथे काम करत आहात ती कंपनीच गायब झाली तर? बसेल ना धक्का? पण असाच प्रकार घडलाय पुण्याच्या आयटी कंपनी अचानक बंद पडली. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर संक्रांत ओढावली आहे. पुण्यातील हिंजवडी IT पार्कमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हिंजवडी फेज-2 मधील एका IT कंपनीने अचानक कार्यालय बंद केल्याने 700 हून अधिक कर्मचारी, इंजिनिअर्स आणि इंटर्न्स अक्षरशः रस्त्यावर आल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यातील हिंजवडी IT पार्कमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हिंजवडी फेज-2 मधील एका IT कंपनीने अचानक कार्यालय बंद केल्याने 700 हून अधिक कर्मचारी, इंजिनिअर्स आणि इंटर्न्स अक्षरशः रस्त्यावर आल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

पुण्यातील हिंजवडी IT पार्कमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हिंजवडी फेज-2 मधील एका IT कंपनीने अचानक कार्यालय बंद केल्याने 700 हून अधिक कर्मचारी, इंजिनिअर्स आणि इंटर्न्स अक्षरशः रस्त्यावर आल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number