मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर सिद्धीविनायक चरणी झाली लीन

 जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मिस वर्ल्डचे ताज डोक्यावर घेउन मानुषी छिल्लर शनिवारी भारतात परतली. त्यावेळी मुंबई विमानतळावर मानुषीचे स्वागत करण्यात आले. तिच्या चाहत्यांनी मुंबई विमानतळावर प्रचंड गर्दी केली होती. ब्युटी विथ ब्रेन असलेल्या मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने कुटुंबासह आज पहाटे  मुंबईतील सिद्धीविनायकाचे दर्शन घेतलंय. यावेळी मानुषीने सिद्घिविनायक चरणी लीन होत बाप्पाची आरती केली. भारतात परतल्यानंतर […]

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर सिद्धीविनायक चरणी झाली लीन

 जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मिस वर्ल्डचे ताज डोक्यावर घेउन मानुषी छिल्लर शनिवारी भारतात परतली. त्यावेळी मुंबई विमानतळावर मानुषीचे स्वागत करण्यात आले. तिच्या चाहत्यांनी मुंबई विमानतळावर प्रचंड गर्दी केली होती.

ब्युटी विथ ब्रेन असलेल्या मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने कुटुंबासह आज पहाटे  मुंबईतील सिद्धीविनायकाचे दर्शन घेतलंय. यावेळी मानुषीने सिद्घिविनायक चरणी लीन होत बाप्पाची आरती केली. भारतात परतल्यानंतर मानुषीचं जोरदार स्वागत झालं. स्वागतासाठी आलेल्या प्रत्येकाचे आभार यावेळी मानुषीने मानले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number