आयएसआयच्या दोन एजंटला मुंबईतून अटक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   आयएसआयच्या दोन एजंटला मुंबईतून अटक करण्यात आली.   यातील एका एजंटला दक्षिण मुंबईतील नागपाडा भागातून अटक करण्यात आली.   अल्ताफ कुरेशी आणि जावेद असे या आयएसआय एजंटची नाव आहेत.   महाराष्ट्र एटीएस आणि उत्तर प्रदेश एटीएसने संयुक्तपणे ही कारवाई केली.   अल्ताफ कुरेशी हा आयएसआयसाठी हवाला ऑपरेटर म्हणून काम करायचा. […]

आयएसआयच्या दोन एजंटला मुंबईतून अटक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

आयएसआयच्या दोन एजंटला मुंबईतून अटक करण्यात आली.

 

यातील एका एजंटला दक्षिण मुंबईतील नागपाडा भागातून अटक करण्यात आली.

 

अल्ताफ कुरेशी आणि जावेद असे या आयएसआय एजंटची नाव आहेत.

 

महाराष्ट्र एटीएस आणि उत्तर प्रदेश एटीएसने संयुक्तपणे ही कारवाई केली.

 

अल्ताफ कुरेशी हा आयएसआयसाठी हवाला ऑपरेटर म्हणून काम करायचा. तर, जावेद हा त्याच्या जवळचा सहकारी असल्याचं बोललं जाते.

 

एटीएसने अल्ताफकडून 70 लाख रुपयांची रक्कमही जप्त केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number