भारतातल्या सर्वांत श्रीमंत लोकांच्या यादीत असणारे मुकेश अंबानी यांच्या घरी लगीनघाई सुरू आहे. त्यांची मुलगी ईशा लवकरच उद्योगपती अजय पीरामल यांचा मुलगा आनंद पीरामल यांच्याशी विवाहबद्ध होणार आहे. लग्नापूर्वी होणारा साखरपुडाही चांगलाच राजेशाही असणार आहे. ईशाचा साखरपुडा इटलीत होणार आहे. इटलीच्या लेक कोमो, लोम्बार्डीमध्ये हा सोहळा पार पडणार आहे. साखरपुड्याचा सोहळा तब्बल 3 दिवस चालणार आहे.
हा सोहळा एकदम हटके असणार आहे. या सोहळ्याच्या जय्यत तयारीला अंबानी कुटुंबीय मे महिन्यापासूनच लागले होते.अंबानी यांच्या कुटुंबासाठी हा क्षण खूपच आनंददायी असणार आहे.
पाहा असं काय स्पेशल असणार आहे या सोहळ्यात –
आनंद पीरामलबद्दल जाणून घ्या थोडक्यात –