बॉलिवूड अभिनेता इरफान खानला, न्यूरोएन्डोक्राईन ट्युमर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई बॉलिवूड अभिनेता इरफान खान निरनिराळ्या भूमिका साकारण्यासाठी ओळखला जातो. पण सध्या तो वेगळ्याचं कारणासाठी चर्चेत आहे. इरफान खानला न्यूरोएन्डोक्राईन ट्युमर झाल्याचं निदान झालं आहे. काही दिवसांपूर्वी इरफानने त्याला झालेल्या दुर्धर आजाराविषयी ट्विट केलं होतं. मात्र तो दुर्धर आजार कोणता याबाबत काही स्पष्ट केलं नव्हतं. इरफानच्या या ट्विटनंतर त्याच्या आजाराविषयी वेगवेगळे तर्क […]

बॉलिवूड अभिनेता इरफान खानला, न्यूरोएन्डोक्राईन ट्युमर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

बॉलिवूड अभिनेता इरफान खान निरनिराळ्या भूमिका साकारण्यासाठी ओळखला जातो. पण सध्या तो वेगळ्याचं कारणासाठी चर्चेत आहे. इरफान खानला न्यूरोएन्डोक्राईन ट्युमर झाल्याचं निदान झालं आहे.

काही दिवसांपूर्वी इरफानने त्याला झालेल्या दुर्धर आजाराविषयी ट्विट केलं होतं. मात्र तो दुर्धर आजार कोणता याबाबत काही स्पष्ट केलं नव्हतं. इरफानच्या या ट्विटनंतर त्याच्या आजाराविषयी वेगवेगळे तर्क लावण्यात येत होते. सर्व स्तरातून त्याच्यासाठी प्रार्थना केल्या जात होत्या.

आता खुद्द इरफाननेच त्याला न्यूरोएन्डोक्राईन ट्युमर झाल्याचं ट्विट करून सांगितले आहे. उपचारांसाठी विदेशी जाणार असल्याचेही इरफानने ट्विटमध्ये म्हटले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number