अभिनेता इरफान खानच्या चाहत्यांसाठी खुशखबर!

लंडनमध्ये न्युरोएंडोक्राईन कॅन्सर या आजारावर उपचार घेत असलेला अभिनेता इरफान खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. येत्या 1-2 दिवसांत इरफान खान मुंबईला परतणार आहे, इरफानचा वैद्यकीय उपचाराचा टप्पा पूर्ण झाला आहे अशी खबर आहे. याशिवाय इरफानच्या चाहत्यांसाठी आणखी एक सरप्राईज आहे, मुंबईत परतल्यानंतर इरफान काही दिवसांतच ‘हिंदी मीडियम2’चे शूटींग सुरू करणार आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात […]

अभिनेता इरफान खानच्या चाहत्यांसाठी खुशखबर!

लंडनमध्ये न्युरोएंडोक्राईन कॅन्सर या आजारावर उपचार घेत असलेला अभिनेता इरफान खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

येत्या 1-2 दिवसांत इरफान खान मुंबईला परतणार आहे, इरफानचा वैद्यकीय उपचाराचा टप्पा पूर्ण झाला आहे अशी खबर आहे.

याशिवाय इरफानच्या चाहत्यांसाठी आणखी एक सरप्राईज आहे, मुंबईत परतल्यानंतर इरफान काही दिवसांतच ‘हिंदी मीडियम2’चे शूटींग सुरू करणार आहे.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे शूटींग सुरू होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number