जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई खंडणी प्रकरणी अटकेत असलेला कुख्यात डॉन इक्बाल कासकरला 10 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एका प्रसिद्ध बिल्डरकडून 3 कोटींची खंडणी वसूल केल्याप्रकरणी इक्बाल कासकरवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता इक्बाल कासकरसह अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमवरही ठाणे नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खंडणी प्रकरणी अटकेत असलेला कुख्यात डॉन इक्बाल कासकरला 10 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एका प्रसिद्ध बिल्डरकडून 3 कोटींची खंडणी वसूल केल्याप्रकरणी इक्बाल कासकरवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर आता इक्बाल कासकरसह अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमवरही ठाणे नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.