इक्बालने चार वेळा दाऊशी संपर्क साधला होता; क्राईम ब्रांचच्या चौकशीत उघड

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   क्राईम ब्रांचच्या चौकशीनंतर इक्बाल कासकर दाऊदच्या संपर्कात असल्याचं समोर आले आहे.   इक्बालनं 4 वेळा दाऊशी वेगवेगळ्या पद्धतीनं फोनवरून संपर्क साधला होता. 2003 नंतर इक्बाल कासकर भारताबाहेर गेला नाही.   इक्बाल ड्रग्ज अॅडीक्ट असल्याचंही चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे चौकशीत अडथळा येत असल्याचं काईम ब्रांचचं म्हणणं आहे.   दाऊद सहकुटुंब […]

इक्बालने चार वेळा दाऊशी संपर्क साधला होता; क्राईम ब्रांचच्या चौकशीत उघड

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

क्राईम ब्रांचच्या चौकशीनंतर इक्बाल कासकर दाऊदच्या संपर्कात असल्याचं समोर आले आहे.

 

इक्बालनं 4 वेळा दाऊशी वेगवेगळ्या पद्धतीनं फोनवरून संपर्क साधला होता. 2003 नंतर इक्बाल कासकर भारताबाहेर गेला नाही.

 

इक्बाल ड्रग्ज अॅडीक्ट असल्याचंही चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे चौकशीत अडथळा येत असल्याचं काईम ब्रांचचं म्हणणं आहे.

 

दाऊद सहकुटुंब पाकिस्तानात गेला तर त्याच्या पासपोर्टवर शिक्काही मारला जात नाही अशी माहिती या वेळी इक्हालनं दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number