वृत्तसंस्था, मुंबई आयपीएलची भारतातील क्रेझ पाहता दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने नव्या लाईव्ह मोबाईल गेम आणि क्रिकेट कॉमेडी शोची घोषणा केलीय. कंपनीने स्पेशल पॅक लाँच केलाय. यात 251 रुपयांत 51 दिवसांसाठी जिओ टीव्हीवर लाईव्ह मॅच पाहता येणार आहेत. तर या पॅकमध्ये 102 जीबी डेटाही पुरवण्यात आला आहे.
आयपीएलची भारतातील क्रेझ पाहता दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने नव्या लाईव्ह मोबाईल गेम आणि क्रिकेट कॉमेडी शोची घोषणा केलीय. कंपनीने स्पेशल पॅक लाँच केलाय.
यात 251 रुपयांत 51 दिवसांसाठी जिओ टीव्हीवर लाईव्ह मॅच पाहता येणार आहेत. तर या पॅकमध्ये 102 जीबी डेटाही पुरवण्यात आला आहे.