इंटरनेट वापरणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे, डोमेन सर्व्हरच्या मेंटेन्सच काम सुरु असल्यामुळे पुढचे 48 तास इंटरनेट सर्फीग करण्यात अनेक अडचणी येवू शकतात.
मेटेंनंसच्या कामामुळे इंटरनेट सेवा पुढील 48 तास विस्कळीत होवू शकते.
सध्या वाढत्या सायबर हल्याच्या पार्श्वभूमीवर हे मेटेंनन्स करण अंत्यत आवश्यक असल्याचे कम्युनिकेशन रेग्युलेटरी ऑथारीटीने म्हटंल आहे.
या दरम्यान मोबाईल बँकीग आणि इतर महत्वाच्या सेवावर मोठा परिणाम होवू शकतो