जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
जगभरात आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. यानिमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. बॉलिवुड क्वीन कंगनानेही योगा दिन केला साजरा आणि योगा करतानाचा व्हिडीओ शेअर केला. योगगुरु बाबा रामदेव यांनी एक अनोखा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे. बाबा रामदेव यांनी राजस्थानच्या कोटामध्ये २ लाखांहून अधिक लोकांसोबत एकाच वेळी योग करत विश्वविक्रम केला आहे. एकाच वेळी दोन लाखांहून अधिक लोकांनी योगासनं केल्यानं याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साजरा केला योगदिन
I urge people around to world to embrace Yoga. I also request people to share the joys of Yoga with others by teaching Yoga particularly to today’s youth. This way we can create a healthier planet. pic.twitter.com/aaUFOGXHvi — Narendra Modi (@narendramodi) June 21, 2018
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत योगासने करुन योग दिन केला साजरा
Our Hon PM @narendramodi ji proposed this #InternationalYogaDay at the @UN and now 175 Nations observe this day having importance about India’s heritage. Entire world has adapted this therapy to heal mind & body: CM @Dev_Fadnavis on #InternationalDayOfYoga2018 pic.twitter.com/8WdTtvY9Dx — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 21, 2018
दुसरीकडे, राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी राजभवनात तर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि राज्याचे पशूसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी मुंबईत मरिन ड्राइव्ह येथे योगसाधना केली.
तर योगगुरू बाबा रामदेव यांचा २ लाख नागरिकांसोबत एकत्र योग अभ्यास
#YogainKota with 2 lakh Yogis along with CM @VasundharaBJP and @Ach_Balkrishna for the 4th #InternationalDayofYoga pic.twitter.com/ipQYz4DCVX — Swami Ramdev (@yogrishiramdev) June 21, 2018
तसेच बॉलिवुड क्वीन कंगनाने शेअर केला योगा करतानाचा व्हिडीओ…
The very heart of Yoga practice is ‘Abhyaasa’- Steady effort in the direction you want to go to. #Yoga is a journey of the self, through the self, to the self. #KanganaRanaut doing Abhyaasa of #dhanurasana this #InternationalYogaDay2018. #WorldYogaDay #YogaDay2018 A post shared by Kangana Ranaut (@team_kangana_ranaut) on