जागतिक महिला दिन : पोलीस रजनी जाबरे यांच्यासोबत बातचीत

दरवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे महिलांच्या सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक आर्थिक कामगारिवर प्रकाश टाकणारा असतो. हा दिवस समाजातील स्त्री पुरुष समानतला गती देण्यासाठी प्रत्यक्षात कृती करण्याचे आवाहन देखील करतो. देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात तीनही ऋतूत आपल्या खाकी वर्दीच्या माध्यमातून कर्तव्यदक्ष आणि जनसेवेचे व्रत […]

जागतिक महिला दिन : पोलीस रजनी जाबरे यांच्यासोबत बातचीत

दरवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे महिलांच्या सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक आर्थिक कामगारिवर प्रकाश टाकणारा असतो. हा दिवस समाजातील स्त्री पुरुष समानतला गती देण्यासाठी प्रत्यक्षात कृती करण्याचे आवाहन देखील करतो.

देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात तीनही ऋतूत आपल्या खाकी वर्दीच्या माध्यमातून कर्तव्यदक्ष आणि जनसेवेचे व्रत अंगिकारलेल्या खाकी वर्दीतल्या ताई आणि आई म्हणून ज्यांना संबोधले जाते, मुंबईतील भोईवाडा पोलीस स्थानकात सध्या पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या रजनी गंगाराम जाबरे यांच्यासोबत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी प्रशांत गोडसे यांनी संवाद साधला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number