वृत्तसंस्था, दिल्ली इन्स्टाग्राम ने IGTV लॉन्च केलं असुन हे कंपनीचे लेटेस्ट फीचर आहे. कंपनी ने San Francisco मध्ये या फीचरला लॉन्च केले होते. ह्याचे फीचर्स हटके असुन हा फेसबुकपासुन यूट्यूबपर्यंत टक्कर देणारा ठरेल हे नक्कीच असं इन्स्टाग्राम मत आहे. येत्या आठवड्याभरात हे अॅप सर्व एंड्राइड आणि iOS यूज़र्सला प्राप्त होणार आहे. IGTV हे एक वेगळ अॅप आहे ज्यामध्ये आधिकारिक इन्स्टाग्राम अॅपच्या […]
इन्स्टाग्राम ने IGTV लॉन्च केलं असुन हे कंपनीचे लेटेस्ट फीचर आहे. कंपनी ने San Francisco मध्ये या फीचरला लॉन्च केले होते. ह्याचे फीचर्स हटके असुन हा फेसबुकपासुन यूट्यूबपर्यंत टक्कर देणारा ठरेल हे नक्कीच असं इन्स्टाग्राम मत आहे.
येत्या आठवड्याभरात हे अॅप सर्व एंड्राइड आणि iOS यूज़र्सला प्राप्त होणार आहे.
IGTV हे एक वेगळ अॅप आहे
ज्यामध्ये आधिकारिक इन्स्टाग्राम अॅपच्या IGTV विडियोज़ला वेगळ्या अॅपमध्ये बघू शकणार
IGTV इन्स्टाग्राम हे एक वेगळ अॅप असुन याला वेगळ्या पद्धतीने बनवण्यात आलं आहे असं मत इन्स्टाग्राम व्यक्त करत आहे.
या अॅपवर आपण फुल स्क्रीन और वर्टिकली विडियो पाहू शकतो
केवळ एक मिनिटांचा नाही तर 1 तासांपर्यंतचे विडियोही अपलोड करू शकता आणि पाहू शकता
हे अॅप TV सारखं काम करणार असुन, अॅपला ओपन करताच विडियो प्ले होतील
अॅप ओपन करताच आपण ज्या इन्स्टाग्राम अकाउंट्स फॉलो करतो त्यांचे विडियो प्ले होण्यास सुरुवात होणार
अॅपच्या शेवटी चार पर्याय असतील – फॉर यू, फोल्लोविंग, पोपुलर और कंटिन्यू वॉचिंग
या अॅपमध्ये विडियो, विडियोवर प्रतिक्रिया आणि विडियोला शेयर करणे इत्यादिंचा समावेश
TV आणि YouTube सारखं IGTV मध्येही चॅनेल्स आहेत. जिथे यूज़र्स मोठे विडियो बघू शकतात
IGTV वर जे पण क्रिएटर्स पोस्ट करतील ते आपण IGTV वर पाहू शकता
यामुळे प्रत्येक यूज़र क्रिएटर बनू शकतो आणि IGTV वर आपलं चॅनेल बनवू शकतो