#INDVWI भारतासमोर 110 धावांचं माफक लक्ष्य

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना आज कोलकाता येथे खेळला जात आहे. पहिल्या 20-20 सामन्यासाठी इंडियाच्या टीममध्ये कृणाल पांड्या आणि खलील अहमद हे 2 नवीन चेहरे दिसणार आहे. भारताच्या वन डे संघाचे प्रतिनिधित्व खलील याने केले असले तरी 20-20 संघात तोही पदार्पण करणार आहे. तर दुसरीकडे वेस्ट इंडिजचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू आंद्रे […]

#INDVWI भारतासमोर 110 धावांचं माफक लक्ष्य

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना आज कोलकाता येथे खेळला जात आहे. पहिल्या 20-20 सामन्यासाठी इंडियाच्या टीममध्ये कृणाल पांड्या आणि खलील अहमद हे 2 नवीन चेहरे दिसणार आहे.

भारताच्या वन डे संघाचे प्रतिनिधित्व खलील याने केले असले तरी 20-20 संघात तोही पदार्पण करणार आहे.

तर दुसरीकडे वेस्ट इंडिजचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल हा या सामन्यात खेळणार नाही. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number