इंदू मिलमध्ये होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या खर्चात वाढ

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मुंबईच्या इंदू मिलमध्ये होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या खर्चात वाढ झाली आहे.   गेल्या 23 महिन्यांच्या विलंबामुळे स्मारकाच्या खर्चात तब्बल 166 कोटींची वाढ झाली.   बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या हस्ते या स्मारकाचे उद्घाटन झाले होते. पण, आजही प्रत्यक्षात कोणतेही काम सुरु झालेलं नाही.

इंदू मिलमध्ये होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या खर्चात वाढ

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईच्या इंदू मिलमध्ये होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या खर्चात वाढ झाली आहे.

 

गेल्या 23 महिन्यांच्या विलंबामुळे स्मारकाच्या खर्चात तब्बल 166 कोटींची वाढ झाली.

 

बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या हस्ते या स्मारकाचे उद्घाटन झाले होते. पण, आजही प्रत्यक्षात कोणतेही काम सुरु झालेलं नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number