भारत भिडणार ऑस्ट्रेलियाशी

वृत्तसंस्था, मुंबई टी-20 तिरंगी क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी भारतीय महिलांचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. मुबंईच्या ब्रेबर्न स्टेडियमवर हो सामना होत असून भारतासमोर ऑस्ट्रेलियाचं मोठ आव्हान असणार आहे. याआधी तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने भारताचा 3-1ने पराभव केला होता. या मालिकेत तिसरा संघ इंग्लंड असेल. “इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया, टी-20तील दोन आव्हानात्मक संघ आहेत. पण आम्ही त्यांना चांगला […]

भारत  भिडणार ऑस्ट्रेलियाशी

वृत्तसंस्था, मुंबई

टी-20 तिरंगी क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी भारतीय महिलांचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. मुबंईच्या ब्रेबर्न स्टेडियमवर हो सामना होत असून भारतासमोर ऑस्ट्रेलियाचं मोठ आव्हान असणार आहे.

याआधी तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने भारताचा 3-1ने पराभव केला होता. या मालिकेत तिसरा संघ इंग्लंड असेल. “इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया, टी-20तील दोन आव्हानात्मक संघ आहेत.

पण आम्ही त्यांना चांगला लढा देऊ, ‘असे भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरनं सागितलंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number