रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणार आता नवा युनिफॉर्म

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   रेल्वे कर्मचारी आता टकाटक युनिफॉर्मध्ये दिसून येतील. येत्या ऑक्टोबरपासून रेल्वे कर्मचाऱ्यांचा युनिफॉर्म बदलण्यात येणार आहे. फॅशन डिझायनर रितू बेरी यांनी हा युनिफॉर्म डिझाईन केला आहे.   केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभ यांनी 2016-17 च्या अर्थसंकल्पात कर्मचाऱ्यांचा युनिफॉर्म बदलण्याचे संकेत दिले होते. यानुसार तिकीट खिडकीवरचे कर्मचारी, तिकीट निरिक्षक, स्टेशन मास्तर, गार्ड, […]

रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणार आता नवा युनिफॉर्म

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

रेल्वे कर्मचारी आता टकाटक युनिफॉर्मध्ये दिसून येतील. येत्या ऑक्टोबरपासून रेल्वे कर्मचाऱ्यांचा युनिफॉर्म बदलण्यात येणार आहे. फॅशन डिझायनर रितू बेरी यांनी हा युनिफॉर्म डिझाईन केला आहे.

 

केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभ यांनी 2016-17 च्या अर्थसंकल्पात कर्मचाऱ्यांचा युनिफॉर्म बदलण्याचे संकेत दिले होते. यानुसार तिकीट खिडकीवरचे कर्मचारी, तिकीट निरिक्षक, स्टेशन मास्तर, गार्ड, चालक आणि कॅटरिंग कर्मचाऱ्यांचा युनिफॉर्म बदलेल. एवढंच नाही तर वर्कशॉप आणि प्रोडक्शन युनिटमधली कर्मचाऱ्यांनाही नवा युनिफॉर्म देण्यात येणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number