Homeमहाराष्ट्र पासपोर्ट काढण्यासाठी आता ‘तो’ पुरावा सक्तीचा नाही
पासपोर्ट काढण्यासाठी आता ‘तो’ पुरावा सक्तीचा नाही
वृत्तसंस्था, नवी दिल्ली पासपोर्ट काढणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. पासपोर्ट तयार करण्याच्या प्रक्रीयेत आता जन्मतारखेचा दाखला सादर करावा लागणार नाही. जन्म तारखेच्या दाखल्याची जागा आता पॅन कार्ड किंवा आधार कार्डनं घेतली आहे. यांच्या माध्यमातू व्यक्तीचे वय आणि जन्म तारीख तपासली जाणार आहे. पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, ओळख पत्र किंवा एलआयसी पॉलिसीचा […]