मैकडॉनल्ड्स होणार बंद…

वृत्तसंस्था, नवी दिल्ली कनॉट प्लाजा रेस्टॉरन्ट लिमिटेडने अटींचा भंग केल्याने आणि नुकसान भरपाई देण्यास नकार दिल्यामूळे मैकडॉनल्ड्स इंडियाने सीपीआरएल सोबतचे सर्व व्यावसायिक करार रद्द केले आहेत, त्यामुळे उत्तर आणि पुर्व भारतात असलेली मैकडॉनल्ड्सची १६९ रेस्टॉरन्ट पुर्णत­: बंद होणार आहेत. पण मैकडॉनल्ड्सच्या या निर्णयामुळे हजारो कामगारांचा रोजगार बंद होणार आहे.     मैकडॉनल्ड्स इंडियाने सीपीआरएलला नोटीस पाठवून […]

मैकडॉनल्ड्स होणार बंद…

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

कनॉट प्लाजा रेस्टॉरन्ट लिमिटेडने अटींचा भंग केल्याने आणि नुकसान भरपाई देण्यास नकार दिल्यामूळे मैकडॉनल्ड्स इंडियाने सीपीआरएल सोबतचे सर्व व्यावसायिक करार रद्द केले आहेत,

त्यामुळे उत्तर आणि पुर्व भारतात असलेली मैकडॉनल्ड्सची १६९ रेस्टॉरन्ट पुर्णत­: बंद होणार आहेत.

पण मैकडॉनल्ड्सच्या या निर्णयामुळे हजारो कामगारांचा रोजगार बंद होणार आहे.

 

 

मैकडॉनल्ड्स इंडियाने सीपीआरएलला नोटीस पाठवून त्यांच्या रेस्टॉरन्टमध्ये मैकडॉनल्ड्सचे ब्रँड वापरण्यास बंदी घातली आहे.

त्यामुळे सीपीआरएलला मैकडॉनल्ड्सचे नाव, चिन्ह आणि कॉपी राईटसचा वापर करता येणार नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number