भारताच्या संरक्षण खात्याची वेबसाईट हॅक

वृत्तसंस्था, मुंबई भारताच्या संरक्षणखात्याची वेबसाईट हॅक झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. शुक्रवारी हा प्रकार घडला असून साईट ओपन तर होत नव्हतीच वर एरर दाखवत एक वेगळेच चिन्ह दिसत होतं. हे चिन्ह चिनी असावे असे काही जणांचे म्हणणे आहे. तर काही वेळानं या साईचवर पोचता येणार नाही असा मेसेज येत होता. संरक्षण खात्याची वेबसाईट हॅक झाल्याची कबुली […]

भारताच्या संरक्षण खात्याची वेबसाईट हॅक

वृत्तसंस्था, मुंबई

भारताच्या संरक्षणखात्याची वेबसाईट हॅक झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. शुक्रवारी हा प्रकार घडला असून साईट ओपन तर होत नव्हतीच वर एरर दाखवत एक वेगळेच चिन्ह दिसत होतं. हे चिन्ह चिनी असावे असे काही जणांचे म्हणणे आहे.

तर काही वेळानं या साईचवर पोचता येणार नाही असा मेसेज येत होता. संरक्षण खात्याची वेबसाईट हॅक झाल्याची कबुली संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. वेबसाईट लवकरच पूर्ववत होईल असेही त्यांनी म्हटलंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number