Homeमहाराष्ट्र भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानविरुद्ध पराभूत झाल्यावर जितके दु:ख होते, तितके दु:ख जवान शहीद झाल्यावर होते का?
भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानविरुद्ध पराभूत झाल्यावर जितके दु:ख होते, तितके दु:ख जवान शहीद झाल्यावर होते का?
वृत्तसंस्था, नवी दिल्ली भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानविरुद्ध पराभूत झाल्यावर जितके दु:ख होते, तितके दु:ख जवान शहीद झाल्यावर होते का? असा रोखठोक सवाल भारतीय जवानानं उपस्थित केला आहे. याच पार्श्वभूमीवर एका भारतीय जवानानं सोशल मीडियावर व्हिडीओ प्रसिद्ध करून आपली व्यथा मांडली.