Homeमहाराष्ट्र भारताची सीमा ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा
भारताची सीमा ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा
वृत्तसंस्था, नवी दिल्ली भारतानं 2016मध्ये पाकव्याप्त काश्मीरात केलेल्या सर्जिकल स्ट्राईकदरम्यान अनावधानानं नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात गेलेले भारतीय जवान चंदू चव्हाण यांना लष्करी न्यायालयाकडून दोषी ठरवण्यात आले आहे. चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आलीय. 2016 मध्ये सप्टेंबर महिन्यात भारतीय लष्कराकडून पाकिस्तानविरोधात करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकदरम्यान 7 राष्ट्रीय रायफल्समधील जवान चंदू चव्हाण हे नजरचुकीनं पाकिस्तानात […]
भारतानं 2016मध्ये पाकव्याप्त काश्मीरात केलेल्या सर्जिकल स्ट्राईकदरम्यान अनावधानानं नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात गेलेले भारतीय जवान चंदू चव्हाण यांना लष्करी न्यायालयाकडून दोषी ठरवण्यात आले आहे.
चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आलीय. 2016 मध्ये सप्टेंबर महिन्यात भारतीय लष्कराकडून पाकिस्तानविरोधात करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकदरम्यान 7 राष्ट्रीय रायफल्समधील जवान चंदू चव्हाण हे नजरचुकीनं पाकिस्तानात पोहोचले होते. नियंत्रण रेषा ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण यांना लष्करी न्यायालयाने दोषी ठरवले आहे.