वायूदलाचे ‘मिग २७’ लढाऊ विमान कोसळलं…

वायूदलाच्या ‘मिग २७’ या लढाऊ विमानाला राजस्थानमधील जोधपूरमध्ये अपघात झाला. सुदैवाने दोन्ही वैमानिक सुरक्षित असल्याची माहिती मिळते आहे. या अपघाताचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. आज सकाळी या विमानानं नियमित उड्डाण केलं त्यानंतर त्याचा अपघात झाला. यानंतर प्रशासनाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

वायूदलाचे ‘मिग २७’ लढाऊ विमान कोसळलं…

वायूदलाच्या ‘मिग २७’ या लढाऊ विमानाला राजस्थानमधील जोधपूरमध्ये अपघात झाला. सुदैवाने दोन्ही वैमानिक सुरक्षित असल्याची माहिती मिळते आहे. या अपघाताचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

आज सकाळी या विमानानं नियमित उड्डाण केलं त्यानंतर त्याचा अपघात झाला. यानंतर प्रशासनाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number