वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी सौरभ चौधरीने पटकावलं ‘गोल्ड’!

वृत्तसंस्था, नवी दिल्ली यंदाच्या एशियन गेम्स स्पर्धेत तिसऱ्या दिवशी भारताने आणखी पदकांची कमाई केली आहे. भारताच्या सौरभ चौधरीने अवघ्या 16 व्या वर्षी 10 मीटर एयर पिस्टलमध्ये सुवर्ण पदक जिंकलं आहे. एशियन गेम्स 2018 मध्ये भारताने तिसरा गोल्ड मेडल मिळवला आहे. 16 वर्षीय सौरभने या स्पर्धेत विक्रम नोंदवत एकूण 240.7 गुण मिळवले आहेत.   भारताने सुवर्ण […]

वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी सौरभ चौधरीने पटकावलं ‘गोल्ड’!

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

यंदाच्या एशियन गेम्स स्पर्धेत तिसऱ्या दिवशी भारताने आणखी पदकांची कमाई केली आहे.

भारताच्या सौरभ चौधरीने अवघ्या 16 व्या वर्षी 10 मीटर एयर पिस्टलमध्ये सुवर्ण पदक जिंकलं आहे.

एशियन गेम्स 2018 मध्ये भारताने तिसरा गोल्ड मेडल मिळवला आहे.

16 वर्षीय सौरभने या स्पर्धेत विक्रम नोंदवत एकूण 240.7 गुण मिळवले आहेत.

 

भारताने सुवर्ण पदकासोबत रौप्य पदकही कमावले आहे. भारतीय नेमबाज संजीव राजपूत 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये रौप्यपदक मिळवले आहे.

37 वर्षीय संजीवने 452.7 गुणांची कमाई करताना रौप्यपदक जिंकले.

भारताच्या अभिषेक वर्माने एकूण 2199-3 गुणांसह कांस्य पदक जिंकले आहे

abhishek-asiangames.png

 

भारताच्या 16 वर्षीय सौरभच्या या दमदार यशानंतर आता सौरभकडून भारताच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number