राजकोट कसोटीत विंडीजला लोळवत भारताचा दणदणीत विजय

भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला कसोटी सामना  जिंकला. भारताने एक डाव व 272 सामना जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.  भारताने एक डाव व 272 धावांनी विजय मिळवला. भारताचा वेस्ट इंडिजवरती आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे.  #IndiavsWestIndies राजकोटमध्ये विराटचं 24 वं शतक विराटने केलेल्या शतकाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात वेस्ट इंडिजसमोर ६४९ धावांचं मोठं आव्हान […]

राजकोट कसोटीत विंडीजला लोळवत भारताचा दणदणीत विजय

भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला कसोटी सामना  जिंकला. भारताने एक डाव व 272 सामना जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. 

भारताने एक डाव व 272 धावांनी विजय मिळवला. भारताचा वेस्ट इंडिजवरती आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे. 

#IndiavsWestIndies राजकोटमध्ये विराटचं 24 वं शतक

विराटने केलेल्या शतकाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात वेस्ट इंडिजसमोर ६४९ धावांचं मोठं आव्हान ठेवलं हाेतं.

स्कोर कार्ड पाहण्यासाठी क्लिक करा खालील लिंक – 

IND Vs WI Live Score Cards

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number