आशिया चषक क्रिकेट स्पर्धा
गुणतालिकेत अ गटात पाकिस्तान ३ गुणांसह पहिल्या स्थानी, एका गुणासह भारत दुसऱ्या स्थानी आणि नेपाळ शेवटच्या अर्थात तिसऱ्या स्थानी
पावसामुळे भारत – पाकिस्तान सामना रद्द, दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण
पावसामुळे पाकिस्तानचा डाव सुरू होण्यास आणखी वेळ लागणार
भारताचे पाकिस्तानला २६७ धावांचे आव्हान
भारत ४८.५ षटकांत सर्वबाद २६६ धावा
भारताची फलंदाजी : रोहित शर्मा ११ धावा, विराट कोहली ४ धावा, श्रेयस अय्यर १४ धावा, शुभमन गिल १० धावा, ईशान किशन ८२ धावा, हार्दिक पांड्या ८७ धावा, रवींद्र जडेजा १४ धावा, शार्दुल ठाकूर ३ धावा, कुलदीप यादव ४ धावा, जसप्रीत बुमराह १६ धावा, मोहम्मद सिराज नाबाद १ धाव
पाकिस्तानची गोलंदाजी : शाहीन आफ्रिदी ४ बळी, नसीम शहा ३ बळी, हारिस रौफ ३ बळी
पावसाचा सामन्यात वारंवार व्यत्यय
नाणेफक जिंकून भारताचा फलंदाजीचा निर्णय