रेल्वे प्रवाशांच्या सेवेसाठी एसी लोकल सज्ज

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मुंबई लोकलच्या ताफ्यात भारतीय बनावटीच्या बंबार्डीयर लोकल सामील झाल्यानंतर आता मुंबई लोकल सेवेत बहुप्रतिक्षीत एसी लोकलचा देखील समावेश झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून एसी लोकलची चाचणी सुरू होती. या यशस्वी चाचण्यांनंतर एसी लोकल मुंबई लोकलच्या ताफ्यात सुरू झाली आहे. भारतीय बनावटीच्या या एसी लोकलचा किमान तिकीट दर 60 रुपये असून कमाल […]

रेल्वे प्रवाशांच्या सेवेसाठी एसी लोकल सज्ज

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबई लोकलच्या ताफ्यात भारतीय बनावटीच्या बंबार्डीयर लोकल सामील झाल्यानंतर आता मुंबई लोकल सेवेत बहुप्रतिक्षीत एसी लोकलचा देखील समावेश झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून एसी लोकलची चाचणी सुरू होती. या यशस्वी चाचण्यांनंतर एसी लोकल मुंबई लोकलच्या ताफ्यात सुरू झाली आहे.

भारतीय बनावटीच्या या एसी लोकलचा किमान तिकीट दर 60 रुपये असून कमाल भाडे 200 रुपये राहणार आहे. प्रचंड गर्दीच्या लोकलमध्ये एसी असल्याने रेल्वे प्रवासी चांगलाच सुखावला आहे.

 

अशा प्रकारे असणार एसी लोकलचे वेळापत्रक

 

बोरिवली (स. 7.54) ते चर्चगेट (स. 8.50)

 

चर्चगेट (स. 8.54) ते विरार (स. 10.13)

 

विरार (स.10.22) ते चर्चगेट (स. 11.16)

 

चर्चगेट (स. 11.50) ते विरार (दु. 1.05)

 

विरार (दु. 1.18) ते चर्चगेट (दु. 2.44)

 

चर्चगेट (दु. 2.55) ते विरार (दु. 4.12)

 

विरार (दु. 4.22) ते चर्चगेट (सायं. 5.42)

 

चर्चगेट (सायं. 5.49) ते बोरिवली (सायं. 6.41)

 

बोरिवली (सायं. 6.55) ते चर्चगेट (सायं. 7.44)

 

चर्चगेट (सायं. 7.49) ते विरार (रा. 9.15)

 

विरार (रा. 9.25) ते चर्चगेट (रा. 10.48) 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number