उल्हासनगरात सेनेच्या जाहिरातीचा वाद शिगेला

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सातत्याने आरोप-प्रत्यारोप होत असतात. त्यातच आता फलक युद्धही सुरु झाले आहे. ठाणे डोंबिवली नंतर आता उल्हासनगर मध्ये शिंदे गट आणि भाजप यांच्यातील वाद शिगेला पोहचला आहे. शिंदे गटानंतर आता भाजपनेही उल्हासनगरमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा किंगमेकर म्हणून उल्लेख असलेले फलक शहरात लावले आहेत. ‘५० कुठे? आणि १०५ कुठे?’ असा सवाल त्यांनी शिंदे गटाला […]

उल्हासनगरात सेनेच्या जाहिरातीचा वाद शिगेला

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सातत्याने आरोप-प्रत्यारोप होत असतात. त्यातच आता फलक युद्धही सुरु झाले आहे. ठाणे डोंबिवली नंतर आता उल्हासनगर मध्ये शिंदे गट आणि भाजप यांच्यातील वाद शिगेला पोहचला आहे. शिंदे गटानंतर आता भाजपनेही उल्हासनगरमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा किंगमेकर म्हणून उल्लेख असलेले फलक शहरात लावले आहेत. ‘५० कुठे? आणि १०५ कुठे?’ असा सवाल त्यांनी शिंदे गटाला विचारला आहे. ‘आपल्याला मुख्यमंत्रीपद दिलं हे आमचा मोठेपणा’ असा उल्लेख ही त्यांनी या फलकावर केला असून ‘देवेंद्र फडणवीस नामही काफी है’ असेही या फलकावर लिहिण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी शिंदे गटाचे अरुण आशान यांनी या फलकावर भाजपाला लक्ष्य केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number