मविआत जागावाटपावर दावेदारी थांबेना

महाराष्ट्रातील आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका विचारत घेत महाविकास आघाडीकडून बैठका घेतल्या जात आहे. यानंतर आता तिन्ही पक्षांच्या जागावाटपाबद्दल वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जागावाटपाबद्दल मोठं विधान केलं. राष्ट्रवादी म्हणते ‘क्षमता पाहून जागावाटप होणार’ आहे. संजय राऊत म्हणतात ‘१९ जागा आमच्याच’ असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. […]

मविआत जागावाटपावर दावेदारी थांबेना

महाराष्ट्रातील आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका विचारत घेत महाविकास आघाडीकडून बैठका घेतल्या जात आहे. यानंतर आता तिन्ही पक्षांच्या जागावाटपाबद्दल वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जागावाटपाबद्दल मोठं विधान केलं. राष्ट्रवादी म्हणते ‘क्षमता पाहून जागावाटप होणार’ आहे. संजय राऊत म्हणतात ‘१९ जागा आमच्याच’ असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. आमचे लोकसभेत १९ खासदार राहतील. आम्ही त्या जिंकलेल्या जागा आहेत. तो आमचा आकडा कायम राहील, असं विधान संजय राऊतांनी केलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number