IPL 2026 SRH vs RR Vaibhav Sooryavanshi : 6,6,6,6,6,6,6,6,6,6,6,6; छोटा पॅकेट बडा धमाका! वैभवचा काटा काढायला आला अन् स्वत:चाच गेम ओव्हर झाला

पंजाबच्या महाराजा यादविंद्र सिंग पीसीए स्टेडियमवर आज सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएल 2026 एलिमिनेटर सामन्याचा थरार सुरु आहे. दरम्यान यावेळी 15 वर्षाच्या वैभवने विक्रम रचला आहे.

IPL 2026 SRH vs RR Vaibhav Sooryavanshi : 6,6,6,6,6,6,6,6,6,6,6,6; छोटा पॅकेट बडा धमाका! वैभवचा काटा काढायला आला अन् स्वत:चाच गेम ओव्हर झाला

पंजाबच्या महाराजा यादविंद्र सिंग पीसीए स्टेडियमवर आज सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएल 2026 एलिमिनेटर सामन्याचा थरार सुरु आहे. दरम्यान यावेळी सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याची निर्णय घेतला. तर राजस्थान रॉयल्स फलंदाजीसाठी मैदानात सज्ज झाले. यावेळी प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या 15 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीला हलक्यात घेण हैदराबादला महागात पडलं आहे. 

हेही वाचा- IPL News Update: क्रिकेटप्रेमींसाठी मोठी बातमी! IPL आता वर्षातून दोन टप्प्यांत होणार; 'या' महिन्यांमध्येही रंगणार सामने

हैदराबादच्या गोलंदाजांना विशेष म्हणजे हैदराबादचा भेदक गोलंदाज आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सचा घाम गाळला आहे. त्याने 16 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले तर अवघ्या 29 बॉलमध्ये 97 धावांची झंझावती खेळी खेळत हैदराबादच्या गोलंदाजांना धू धू धुतले. यावेळी वैभवने 12 षटकार आणि 5 चौकार ठोकले.

तसेच वैभवने आयपीएल 2026 च्या या हंगामात 60 षटकार मारत ख्रिस गेलचा आधीचा विक्रम मोडला आहे. ख्रिस गेलने 2012 साली 59 षटकार मारण्याचा विक्रम केला होता, जो आता वैभव सूर्यवंशीने मागे टाकला आहे. आयपीएलच्या एलिमिनेटर सामन्यात क्रिकेट जगताला हादरवून टाकणारा एक नवा इतिहास 15 वर्षाच्या वैभवने रचला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number