Jalgaon Viral Video : परसाडेत लग्न समारंभात वादळाचा तडाखा, चक्क मंडपच उडाला; तरुण हवेत

गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. अशातच यावल तालुक्यातील परसाडे येथे एका लग्न समारंभात अचानक चक्रीवादळ आल्याने मंडप उडाले.

Jalgaon Viral Video : परसाडेत लग्न समारंभात वादळाचा तडाखा, चक्क मंडपच उडाला; तरुण हवेत

गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. अशातच यावल तालुक्यातील परसाडे येथे एका लग्न समारंभात अचानक चक्रीवादळ आल्याने मंडप उडाले. यावेळी सलीम तडवी यांच्या मुलाच्या हळदीच्या कार्यक्रमादरम्यान मंडपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

हेही वाचा- Palghar Accident : पालघर अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांसाठी सरकारचा मोठा निर्णय; प्रत्येकाला मिळणार….

दरम्यान परिसरात कुठेही वादळ नव्हते मात्र अचानक या गावात वादळ आल्याने टाकलेला मंडप उडाला, मंडप सावरताना अनेक युवकांनी आपल्या सहकार्यासह मंडप आवरण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान मंडप सावरत असताना एक युवक सुद्धा त्या मंडपाला लटकलेले दिसून येत होता. या घटने वेळी सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही मंडप टाकताना दक्षता बाळगावी व मंडप योग्य पद्धतीने टाकावा अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. हा व्हिडिओ आज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चर्चेचा विषय ठरला.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number