नागपुरात वाहन चालकाची मुजोरी

नागपुरात वाहन चालकाने वाहतूक पोलिसाला चक्क गाडीवरुन ओढत फरफटत नेल्याचा प्रकार समोर आला आहे. संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कार चालकावर कारवाई करत असताना बेशिस्त कार चालकाने वाहतूक पोलिसाच्या अंगावरच गाडी घातली. नागपूरमध्ये वाहन चालकाची मुजोरी पाहण्यात आली आहे. वाहन चालकाने पोलिसाला गाडीवरून फरफटत नेले असल्याचा प्रकार समोर आला. बोनेटवर बसलेल्या या पोलिसाला कार […]

नागपुरात वाहन चालकाची मुजोरी

नागपुरात वाहन चालकाने वाहतूक पोलिसाला चक्क गाडीवरुन ओढत फरफटत नेल्याचा प्रकार समोर आला आहे. संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कार चालकावर कारवाई करत असताना बेशिस्त कार चालकाने वाहतूक पोलिसाच्या अंगावरच गाडी घातली.

नागपूरमध्ये वाहन चालकाची मुजोरी पाहण्यात आली आहे. वाहन चालकाने पोलिसाला गाडीवरून फरफटत नेले असल्याचा प्रकार समोर आला. बोनेटवर बसलेल्या या पोलिसाला कार चालकाने वेगान फरफटत नेले. मात्र जिवाची पर्वा न करता कार चालकासमोर पोलिसाने दाखवलेल्या धाडसाचेही कौतुक केले जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number