जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईत 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पहाटेपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे.
तसेच मुंबईतील अनेक ठिकाणी पावसाने जोरदार बॅटींग केली आहे.
मुंबईतील दादर, परेल, माहीम, वरळी, लालबाग, हिंदमाता या सखल भागात रात्रीपासूनचं मुसळधार पाऊस पडत आहे.
अतिवृष्टीची शक्यता असल्याने मुंबईकरांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.
Heavy to very #rainfall will continue along the #Maharashtra coast including #Mumbai, Ratnagiri, #Alibag, Harnai, Matheran, #Mahabaleshwar, and Dahanu. https://t.co/YtPQjG7DCK #MumbaiRains #MumbaiRain #MumbaiMonsoon #MumbaiRains2018 @RidlrMUM @Saamanaonline — SkymetWeather (@SkymetWeather) July 15, 2018